Nashik Ground Report: Ashok Kharat ने गर्भवती महिलेसोबत काय केलं? नवी FIR 'मुंबई तक'वर | Omkar Wable
Mumbai Tak • 733.0K views • 1w ago
Description
भोंदू बाबा अशोक खरातने भोंदुगिरीच्या मदतीनेत अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. एका महिलेने समोर येत बलात्कार केल्याची तक्रार दाखल केल्यानंतर अशोक खरातचे हे बिंग फुटले आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर अशोक खरात पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या नीरज जाधवलाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अशोक खरातच्या संपत्तीची माहितीही समोर आली. दरम्यान, अशोक खरातने गर्भवती महिलेसोबत सातव्या महिन्यात काय केलं? पाहूयात ओमकार वाबळे यांचा ground report.
अशोक खरातने बाळंतीणीसोबत सातव्या महिन्यात काय केलं? नाशिक प्रकरणातील नवी FIR 'मुंबई तक' वर
ashokkharat nashik crime
RPT0429
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr
Facebook: https://www.facebook.com/mumbaitak
Instagram: https://www.instagram.com/mumbaitak
Twitter: https://twitter.com/mumbai_tak
https://www.youtube.com/playlist?list=PLzHYo6L3SZJGBWc_BPfqMt5Yq24d_AXCa
maharashtra marathi marathinews MumbaiTakNews LatestMarathiNews MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.