Fuel Price Hike 2026 : पेट्रोल दरवाढीवरून मुंबईकर संतापले, रोखठोक भूमिका | Mumbai Tak
Mumbai Tak • 455.5K views • 1d ago
Description
PetrolPriceHike DieselPrice FuelRates Mumbai Worli Inflation CommonMan NarendraModi Maharashtra FuelCrisis BreakingNews MumbaiNews
गॅस संकटामुळे सामान्य नागरिकांना मोठा आर्थिक भार सहन करावा लागतोय. आता इंधनाचे दर वाढल्यामुळे सामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडलंय. याच प्रकरणावर मुंबईच्या वरळी येथील पेट्रोल पंपावरून मुंबईतील नागरिकांनी रोखठोक प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.
Fuel Price Hike 2026 : पेट्रोल दरवाढीवरून मुंबईकर संतापले, रोखठोक भूमिका | Mumbai Tak
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr
Facebook: https://www.facebook.com/mumbaitak
Instagram: https://www.instagram.com/mumbaitak
Twitter: https://twitter.com/mumbai_tak
https://www.youtube.com/playlist?list=PLzHYo6L3SZJGBWc_BPfqMt5Yq24d_AXCa
MumbaiTak MumbaiNews Mumbai MaharashtraNews BreakingNews MumbaiUpdates MumbaiPolitics MarathiLatestNews GroundReport NewsUpdate MarathiSamachar BMC MarathiNews CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.