Ashok Kharat याचं नाशिकच्या सिन्नरमधील फार्महाऊस पाहून चक्रावून जाल... Omkar Wable | Mumbai Tak
Mumbai Tak • 227.1K views • 1d ago
Description
AshokKharat MumbaiTak RupaliChakankar
नाशिकमध्ये स्वतःला 'कॅप्टन' म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात (वय ६७) या भोंदू बाबाला पोलिसांनी बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली आहे. राजकीय वर्तुळात मोठी उठबस असलेल्या या खरातने धार्मिक आस्था आणि मंत्रतंत्राच्या नावाखाली अनेक महिलांचा विश्वास संपादन करून त्यांचे शोषण केल्याचा धक्कादायक आरोप आहे.
मूळचा सिन्नरचा असलेला हा व्यक्ती नेमकं नाशिकमध्ये कसा स्थिरावला? मर्चंट नेव्हीचा कॅप्टन असल्याचा बनाव त्याने कसा केला? आणि अटकेनंतर त्याच्याबद्दल कोणती खळबळजनक माहिती समोर आली आहे? पहा हा विशेष रिपोर्ट.
Ashok Kharat, a 67-year-old self-proclaimed 'Captain' from Nashik, has been arrested by the police on charges of rape. He allegedly used his influence in religious and spiritual circles to exploit women, gaining their trust through astrology and mysticism. Kharat, originally from Sinnar, had been living in Nashik and posing as a retired Merchant Navy captain.The Fake Captain's Modus OperandiKharat, also known as 'Captain,' would target women, gaining their confidence by claiming to have spiritual powers and connections with influential politicians.
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr
Facebook: https://www.facebook.com/mumbaitak
Instagram: https://www.instagram.com/mumbaitak
Twitter: https://twitter.com/mumbai_tak
https://www.youtube.com/playlist?list=PLzHYo6L3SZJGBWc_BPfqMt5Yq24d_AXCa
maharashtra marathi marathinews MumbaiTakNews LatestMarathiNews MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.