बंडखोरीला Aaditya Thackeray जबाबदार? मुलाखतीत Omraje Nimbalkar काय म्हणाले?| Uddhav Thackeray
Mumbai Tak • 131.4K views • 12h ago
Description
Omraje Nimbalkar News: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या संसदीय बैठकीला सहा खासदारांनी गैरहजेरी लावली. परिणामी आता ठाकरे गटाकडून व्हीपचं उल्लंघन करणाऱ्या फुटीर खासदारांच्या विरोधात कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. फुटीर खासदारांमध्ये सर्वात चर्चित चेहरा असलेले धाराशीव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर जोरदार टीका केली जाते आहे. बंडखोरी का केली? पक्षाच्या विरोधात भूमिका का घेतली? व्हीप जारी असतानाही बैठकीला दांडी का मारली? यावर आता ओमराजे निंबाळकरांनी स्वत: खुलासा केला आहे. यावेळी ओमराजेंनी बंडखोरीला ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना जबाबदार धरल्याचं पाहायला मिळालं.
Shiv Sena (UBT) MP Omraje Nimbalkar has broken his silence over skipping the party's parliamentary meeting despite a whip being issued. As the Uddhav Thackeray-led faction initiates legal action against rebel MPs, Nimbalkar has claimed that party leader Aaditya Thackeray's role was a key reason behind the growing dissent. His remarks have intensified the political storm within the party ahead of crucial political developments in Maharashtra.
बंडखोरीला Aaditya Thackeray जबाबदार? मुलाखतीत Omraje Nimbalkar काय म्हणाले?| Uddhav Thackeray | Shiv Sena
OmrajeNimbalkar ShivSenaUBT AadityaThackeray UddhavThackeray MaharashtraPolitics ShivSena PoliticalCrisis MPRebellion WhipViolation BreakingNews MarathiNews LokSabha Dharashiv MaharashtraNews
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr
Facebook: https://www.facebook.com/mumbaitak
Instagram: https://www.instagram.com/mumbaitak
Twitter: https://twitter.com/mumbai_tak
https://www.youtube.com/playlist?list=PLzHYo6L3SZJGBWc_BPfqMt5Yq24d_AXCa
MumbaiTak MumbaiNews Mumbai MaharashtraNews BreakingNews MumbaiUpdates MumbaiPolitics MarathiLatestNews GroundReport NewsUpdate MarathiSamachar BMC MarathiNews CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.